तेजस्वी प्रकाशचे प्रिंटेड साडी आणि बॅकलेस ब्लाउज घातलेले सुंदर फोटोज होतायत सोशल मीडियावर व्हायरल!

0
13

तेजस्वीचे नुकतेच नवीन फोटोशूट केले असून नवीन फोटोशूटचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तेजस्वीचे प्रिंटेड साडी आणि बॅकलेस ब्लॅक ब्लाउज घातलेले सुंदर फोटोशूट शेअर केले आहेत.

तेजस्वीने ऑक्ससाइड चॉपर घातले आहे. तिने तिचे केस बनमध्ये बांधले आहेत तसेच तिने गजराही घातला आहे.

या लूकमध्ये ती खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे.