तुम्ही सोनालीचा लेटेस्ट लुक पाहिला का?

0
14

सोनालीने तिचे केस बनमध्ये बांधले आहेत.या लूकमध्ये ती खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे.

तिने ऑफ शोल्डर ब्लॅक गाउन परिधान केला आहे.

तिने चोपर, अंगठी, कानातले कमीत कमी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

तिने या फोटोंना ‘राजकन्या’ असे कॅप्शन दिले आहे.