आलिया भट्टचे “डार्लिंग” प्रमोशन!

0
19

आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ‘डार्लिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर आलियाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नेहमीप्रमाणे आलियाने कमीत कमी मेकअप आणि अनस्टाइल केलेले केस आहेत.